मुंबई: धुळे येथील गरुड मैदानात दि. १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील किशोर – किशोरी गटाच्या राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो -खो स्पर्धेत सहभागी होणारे मुंबई शहरचे खो-खो संघ पुढीलप्रमाणे आहेत :-

मुंबई शहर संघ खालीलप्रमाणे :-

किशोर संघ :- पियुष काडगे- संघ कर्णधार, जनार्दन सावंत, , हर्ष कामतेकर (विद्यार्थी क्रीडा केंद्र, परळ), आशुतोष नागवेकर, श्रेयस सौंदळकर, स्वयं साळवी (ओम समर्थ, माहीम), ओंकार घवाळी (युवक क्रीडा मंडळ, परळ), भूषण खांबे, सुरज वैश्य, प्रेम तिवारी (सरस्वती स्पोर्ट्स क्लब माहीम), विघ्नेश कोरे (अमर हिंद मंडळ, दादर), निहाल पंडीत (वैभव स्पोर्ट्स क्लब, दादर),

किशोरी संघ :- काजल पासी – संघ कर्णधार (शिवनेरी सेवा मंडळ, दादर )रश्मी दळवी, सुखद आंब्रे, अथश्री तेरवणकर, (ओम साईश्वर सेवा मंडळ, लालबाग ), मोनालिसा साऊ (शिवनेरी सेवा मंडळ, दादर), सृष्टी पाष्टे ( ओम समर्थ, माहीम ), मधुरा मालप, प्रणाली मेढी (श्री समर्थ, दादर ), सिद्धी खांबे( सरस्वती कन्या, माहीम), श्रीया नाईक ( विजय क्लब, दादर), मानसी आंबोकर (वैभव स्पोर्ट्स क्लब, दादर), रुद्र नाटेकर (अमर हिंद मंडळ, दादर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here