@maharashtracity

मुंबई: मुस्लिम धर्मियांची ‘ईद’ (Eid) असल्याने मंगळवारी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे सरकारी व पालिका केंद्रांवरील कोविड लसीकरण बंद (covid vaccination centres) ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दिनांक ४ मेपासून कोविड लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. खासगी कोविड लसीकरण केंद्रावर नागरिकांना लसीचा डोस घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here