राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये समाज जोडण्याची शक्ती – ना. सुधीर मुनगंटीवार
Twitter : @maharashtracity
चंद्रपूर
इंग्रजांनी जाती-धर्मांमध्ये फूट निर्माण केली. आज इंग्रज या देशात नाहीत, मात्र जाती-धर्मांमधील भेद कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या भेदातून बाहेर...
येणार्या काळातील कायदा व सुव्यवस्था
By Praveen Dixit
@PraveenDixitIPS
1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती दिनानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन येणार्या पुढील काळात महाराष्ट्रासमोरील आह्वानांना तोंड देण्यासाठी कोणत्या...
पोलीस व जनता सहकार्य वाढवण्याचा प्रभावी उपाय
By Praveen Dixit
@PraveenDixitIPS
`अंतर्गत शांतता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो’ हे अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास जनतेचा विश्वास संपादन...
नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!
By डॉ. नितीन राऊत
सामाजिक परिवर्तनाच्या (social reforms) प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग...
नगरविकास मंत्रालय कोण चालवतंय – मंत्री शिंदे की आशर?
नगर विकास मंत्रालयात 'आशर' चा बोलबाला
मुंबई: शिवसेनेतील (Shiv Sena) सर्वाधिक कार्यक्षम आणि कोणत्याही अडचणीत धावून जाणारे मंत्री (Minister) अशी ओळख असलेले नगर विकास (UDD)...
मोझाईक आर्टमधे साकारले भवरलालजींचे विस्तृत पोट्रेट
जैन पाईप्सचा वापर करून प्रदीप भोसले यांनी साकारली कलाकृती
@the_news_21
जळगाव: जैन इरिगेशनचे (Jain Irrigation) संस्थापक भवरलालजी जैन (Bhavarlal Jain) यांच्या ८३ व्या जयंतीच्या औचित्याने...
घुसमटलेल्या लोकशाहीला मुक्त करणारे वर्ष – ना.डॉ नीलम गो-हे
@the_news_21
मुंबई: संपूण देशाच्या पातळीवर केंद्रित लोकशाहीची कोंडी फोडण्याची आश्वासक कलाटणी तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे सरकारने भारताला दिली, त्याअर्थाने हे वर्ष...
सामाजिक न्याय विभागाचे बदलते स्वरूप
राज्यसरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा विशेष लेख
साधारण एक वर्षापूर्वी राज्यात खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय...
देवेंद्रजी, बिहारच्या नादात महाराष्ट्र गमवाल!
सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे मराठी आहेत, भाजपधील आजच्या पिढीतील अत्यंत हुशार, आक्रमक, प्रशासनाची उत्तम जाण असलेले नेते आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य...
25 लाखाचे खर्चाचे अधिकार असतांना 225 कोटी खर्च केले
सनदी अधिकारी आर विमला यांच्यावर जैन समितीचा ठपका
@the_news_21
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांच्यावर ग्राम विकास विभागाने...